सेंद्रिय खते व किटकनाशके बनवण्याच्या पद्धती


सेंद्रिय खते व किटकनाशके बनवण्याच्या पद्धती


1. २० प्रकारची खते 

2. २२ प्रकारची किटकनाशके  

3. ८ प्रकारची बुरशीनाशके  

4. ४ प्रकारची टॉनिक


1. २० प्रकारची खते: 

1. जीवामृत (Traditional/Advance) 

2. घन जीवामृत  

3. बीजामृत 

4. गार्बेज एंजाइम 

5. फर्मेंटेड फ्रूट ज्यूस (FFJ) 

6. मुट्टइ रस्सम 

7. फिश अमिनो ऍसिड 

8. सप्तधन्यांकुर अर्क 

9. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया /गो कृपा अमृत (EM solution) 

10. गांडूळखत  

11. गांडूळपाणी 

12. मासळीचे खत  

13. हाडांचे खत  

14. वेगवेगळ्या पेंडी  

15. नॅडेप खत पद्धती  

16. वर्मीफॉस  

17. हिरवळीची खते 

18. झाडांच्या पानापासून खत 

19. झाडांच्या फुलापासून खत बनवण्याच्या पद्धती   

20. सिटी कंपोस्ट  

21. कारखान्याची मळी पासून खते 

22. शेणीपासून PGR  तणापासून खत निर्मिती 




2. २२ प्रकारची किटकनाशके : 

1. दशपर्णांक किंवा दशपर्णी अर्क 

2. लसूण - मिरची अर्क 

3. लसूण - मिरची - आले अर्क 

4. लाल मिरची अर्क  

5. निमपर्नर निमतेल अर्क  

6. कडूलिंबाच्या बियांचा अर्क 

7. सिताफळ बि अर्क 

8. तंबाखू अर्क  

9. रुई पानांचा अर्क  

10. खाण्याच्या सोड्याचे द्रावण  

11. ताक गोमूत्र (5%) 

12. गोमूत्र निमार्क (5%) 

13. गोमूत्र निमपाने लसूण अर्क  

14. राख चुना द्रावण   

15. बोर्डो मिश्रण 10% तयार करणे  

16. गाईचे दूध व बोगनवेल विषाणूजन्य रोगांसाठी  

17. फुलगळीसाठी तंबाखू नीम अर्क  

18. तंबाखू कोरफड ताक अर्क  

19. माती शेण अर्क  

20. शेवगा पानांचा बुरशीनाशक व कृमीनाशक म्हणून वापर  

21. निरगुडी ची पाने 

22. अंबाडीची पाणी व फुले बुरशीजन्य रोगासाठी 

23. काळी मिरी अर्क भुरी रोगासाठी  


3. ८ प्रकारची बुरशीनाशके 

1. हिंगार्क फुलांना फळांना चकाकी व फुगवण्यासाठी 

2. गाईच्या शेणाची राख  

3. ट्रायकोडर्मा 

4. शेवगा पानांचा बुरशीनाशक व कृमीनाशक म्हणून वापर

5. अंबाडीची पाणी व फुले बुरशीजन्य रोगासाठी

6. काळी मिरी अर्क भुरी रोगासाठी

7. खाण्याच्या सोड्याचे द्रावण 2 %

8. लसूण अर्क